Wednesday 8 September 2010

असच आज जरा एकटेपणा दाटला..

रात्र का आज मला अनोळखी भासते,
तुजविण जिणे किती रिते-रिते वाटते,
फुललेल्या मोगर्याचा गंध का अनोळखी,
अंबरी दिसणारे चांदणे अनोळखी......
फिरलो मी दूरवर शोधत जुन्या ओळखी,
मागे बघता परतिचा मार्गही अनोळखी.

आदित्य

No comments: